Sanjay Gandhi National Park: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार
Continues below advertisement
Sanjay Gandhi National Park: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची समिती सर्वपक्षीय समितीमध्ये
आशिष शेलारांसह ८ आमदारांचा समावेश
Continues below advertisement