Pune Chandani Chowk Bridge: चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का ?
abp majha web team
Updated at:
12 Aug 2023 09:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Chandani Chowk Bridge: चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का ? पुण्यातील चांदणी चौकाचे नुतनीकरण करण्यात आलंय त्याचं लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का याबाबत साशंकता आहे... कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालपासून सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मुळ गावी मुक्कामाला आहेत. तसंच त्यांच्या प्रवासासाठी नेमण्यात आलेल हेलिकॉप्टर अद्याप दरे गावात पोहचलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीबाबत साशंकता व्यक्त केली जातेय.