Sandeep Deshpande : महालक्ष्मीची जमीन अंबानी, अदानींच्या घशात घालण्याचे फंडे, संदीप देशपांडेंचा आरोप
abp majha web team
Updated at:
07 Jan 2023 01:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहालक्ष्मीची जमीन अंबानी, अदानीच्या घशात घालण्यासाठी हे सगळे फंडे तयार केले जाताय. एका कोपऱ्यात कुठेतरी थीम पार करायचा आणि बाकी जमीन गिळंकृत करायची हे एक षडयंत्र आहे असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय.