MNS On Uddhav Thackray Ayodhya Tour | जनाची नाही तर मनाची ठेवा, मनसेचा शिवसेनेला टोला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेनं शाब्दिक हल्ला केलाय. जनाची नाही तर मनाची ठेवा असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला... शिवाय हे सर्व फक्त निवडणूकांपुरतं केलं जातं आणि आता आम्ही हिंदू आहोत हे सेनेला वारंवार सांगाव लागतंय हे दुर्देवी असल्याचंही मनसे नेत्यांनी म्हटलंय