Sandeep Deshpande on CAG : वीरप्पन गंँगनं मनपाला खुप लुटलं, ठाकरे गटाला टोला

Continues below advertisement

दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही कॅगच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिलीय. बीएमसीच्या अकाउंट सेक्शन मध्ये सुद्धा भ्रष्टाचार गोंधळ झाला आहे. त्याची चौकशी कॅग करेलच. तसंच  बीएमसीमधल्या वीरप्पन गँग्स एन्काऊंटर होईल असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram