Sandeep Deshpande Attack Silent rally संदीप देशपांडेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेची मूक रॅली
मनसे नेते संदीप देशपांडेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेची मूक रॅली निघणार आहे. थोड्याच वेळात मूक रॅली काढण्यात येईल... छत्रपती शिवाजी पार्कच्या सेल्फी पॉईंटपासून मूक रॅलीला सुरूवात होणार आहे...