Cruise Drugs : मी आणि समीर जन्मानं हिंदूचं, पत्नी Kranti Redkarयांचं Nawab Malik यांना उत्तर

आर्यन खानला एनसीबीनं अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्हं उपस्थित केला होता. नवनवीन पुरावे सादर करत त्यांनी एनसीबीवर आरोप केले आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. आता या कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर त्यांनी वानखेडेंचा आणखी एक फोटो ट्विट करून नवी माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी नेमकं काय म्हटलंय? मी आणि समीर जन्मानं हिंदूचं,Sameer Wankhede यांच्या पत्नी Kranti Redkarयांचं Nawab Malik यांना उत्तर

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola