Sameer Wankhede Vs Nawab Malik: समीर वानखेडेंना लक्ष्य करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना

दरम्यान, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांना मोठा झटका मिळालाय.. समीर वानखेडेंच्या जातीवर सवाल उपस्थित करत त्यांना लक्ष्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं दिलेत. त्यामुळं आता नवाब मलिकांवर गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola