Cruise Drugs: प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर पहिल्यांदाच समीर वानखेडे मिडिया समोर,काय म्हणाले Wankhede?
Drugs Case Update: क्रूझ पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून देणारे पंच प्रभाकर साईल हे पोलीस ठाण्यात पोहचले आहेत अस्ता एकीकडे नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंनी जातीचा बोगस दाखला काढून IRSची नोकरी मिळवल्याचा खळबळजनक आराप केला आहे. या दरम्यान प्रभाकर साईल आणि नवाब मलिक यांच्या आरोपांवर पहिल्यांदाच समीर वानखेडे यांनी NCB च्या कार्यालया बाहेर प्रतिक्रिया दिली आहे.
Tags :
Mumbai Nawab Malik SHAH RUKH KHAN NCB Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Case Shahrukhkhan NCB Durgs Prabhakar Sail