Bollywood राज्याबाहेर हलवण्यासाठी षडयंत्र, Sanjay Raut यांचं NCB Samir Wankhede यांच्यावर टीकास्त्र

Continues below advertisement

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणेचे मालकच भाजप आहेत. आर्यन खान प्रकरणी जो नवा खुलासा झाला आहे त्यावरुन एनसीबीने (NCB) आरोप फेटाळले आहेत, मात्र चोर स्वतःला कधी आपण चोर असल्याचं म्हणत नाही अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईतील सिनेसृष्टी भाजपला राज्याच्या बाहेर हलवायची आहे, त्यासाठी या सुपाऱ्या वाजत होत्या असं खासदार संजय राऊत म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram