Sameer Wankhede in Delhi : समीर वानखेडे दिल्लीच्या NCB मुख्यालयात दाखल, बदली होण्याची शक्यता

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची लवकरच बदली होण्याची शक्यता आहे. वानखेडे यांना एनसीबी मुख्यालयात बोलावण्यात आलं असून काही वेळापूर्वी वानखेडे दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी चौकशीमुळे वानखेडे चर्चेत आले आहेत. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola