Pune Leopard Attack : Serum कंपमीमागे बिबट्याचा वावर, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी
सीरम कंपनीमागे पडक्या घरात किंवा झुडपात बिबट्याचा वावर असल्याची भीतची सध्या आहे. पुण्यात सीरम कंपनीच्या मागे जॉगिंगसाठी गेलेल्या एका तरुणावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झालाय.