Sameer Wankhede In Delhi : समीर वानखेडे सुमारे दीड तासानंतर दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयातून बाहेर

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची लवकरच बदली होण्याची शक्यता आहे. वानखेडे यांना एनसीबी मुख्यालयात बोलावण्यात आलं असून दुपारी 12:30च्या दरम्यान ते दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले हाते आणि आता काहीच वेळेपूर्वी समीर वानखेडे मुख्यालयातून बाहेर पडले आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola