Delhi : महागाईच्या मुद्द्यावर Congress चं आंदोलन, काँग्रेस अध्यक्षा Sonia Gandhi यांनी बोलावली बैठक

Continues below advertisement

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांसह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. पक्षाच्या मुख्यालयात ही बैठक झाली. या बैठकीला प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram