Cruise Drugs : वडिलांच्या नावावरुन निर्माण झालेल्या वादावर Sameer Wankhede यांचं स्पष्टीकरण
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी जातीचा बोगस दाखला काढून आयआरएसची नोकरी मिळवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला होता तर यावर आता समीर वानखेडे यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.
Tags :
Mumbai Uddhav Thackeray SHAH RUKH KHAN NCB Dilip Valse Patil Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Case Shahrukhkhan NCB Durgs Prabhakar Sail