
Sameer Wankhede यांच्यावर पुष्पवृष्टी, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचं समर्थन : ABP Majha
Continues below advertisement
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एकूणच महाविकास आघाडीच्या रडारवर आहेत... मात्र श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. आज एनसीबीच्या मुंबई कार्यालयाबाहेर समीर वानखेडेंचा सत्कार करण्यात आला.. तसंच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली
Continues below advertisement