Diwali 2021 : बाजारात लक्ष्मी देवीच्या आकर्षक मूर्ती, हिंगोलीतील बाजारपेठेत उत्साह ABP Majha
उद्या लक्ष्मीपूजन आहे.. आणि हिंगोलीतल्या बाजारात लक्ष्मी देवीच्या आकर्षक मूर्ती दाखल झाल्या आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळं बाजारपेठा ठप्प होत्या.. यंदा मात्र बाजारात मोठा उत्साह दिसून येतोय.