Sameer Wankhede यांनी काल Petition सादर केली, आज बोर्डावर कशी आली? हायकोर्टाचा संतप्त सवाल
Continues below advertisement
NCB चे माजी विभागीय संचालक Sameer Wankhede यांनी काल सादर केलेली याचिका आज बोर्डावर कशी आली असा सवाल करत हायकोर्टाने फटकारलं आहे. बारचा परवाना रद्द करण्याविरोधात वानखेडेंच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करण्यास कोर्टानं नकार दिला.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Petition NCB Sameer Wankhede Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv