Cruise Drugs Case : माझं नाव ज्ञानदेव वानखेडेच, समीर वानखेडे यांच्या वडिलांचे स्पष्टीकरण
Continues below advertisement
आर्यन खानला एनसीबीनं अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्हं उपस्थित केला होता. नवनवीन पुरावे सादर करत त्यांनी एनसीबीवर आरोप केले आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. आता या कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर त्यांनी वानखेडेंचा आणखी एक फोटो ट्विट करून समीर वानखेडे यांच्या वडिलांच्या नवा बाबत प्रश्नचिन्ह उपस्थीत केला आहे. यावर आता समीर वानखेडे यांच्या वडिलांची प्रतिक्रिया आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai SHAH RUKH KHAN NCB Sameer Wankhede Ananya Pandey Aryan Khan Cruise Case Shahrukhkhan NCB Durgs Prabhakar Sail IRS Sameer Wankhede Birth Certificate Dnyandeo Wankhede