Sameer Wankhede :राहणीमानावर झालेल्या आरोपांवर समीर वानखेडेंच प्रत्युत्तर,पाहा काय म्हणाले वानखेडे ?

कालपर्यंत समीर वानखेडेंची जात आणि धर्मावरुन आरोप करणाऱ्या मलिकांनी आज त्यांचा मोर्चा समीर वानखेडेंच्या पॉश राहणीमानाकडे वळवला.  समीर वानखेडे सत्तर हजाराचं शर्ट वापरतात, 1 लाख रुपयांची पँट आणि 2 लाख रुपयांचे बुट वापरतात असा आरोप मलिकांनी केला हातो. यावर आता समीर वानखेडें यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात नेमकं काय म्हणाले समीर वानखेडे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola