Corona Testing Lab | एक ते दीड महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी करणार 'मेगा लॅब'?
Corona Testing Lab | एक ते दीड महिन्यात सर्व मुंबईकरांची चाचणी करणार 'मेगा लॅब'! या लॅबबाबत एबीपी माझाला नॅशनल सेंटर ऑफ नॅनो सायंस अॅंड नॅनो टेक्नॉलॉजीचे संचालक समीर कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.