Sambhajiraje Chhatrapati : जरांगे यांना मुंबईत येण्याची गरज का तयार करताय?-संभाजीराजे
abp majha web team
Updated at:
23 Jan 2024 03:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhajiraje Chhatrapati : जरांगे यांना मुंबईत येण्याची गरज का तयार करताय?-संभाजीराजे
संभाजीराजे छत्रपती यांनीही मराठा आरक्षणावरुन सरकारवर निशाणा साधलाय... मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची गरज का तयार करताय? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न तातडीने सुटेल असंही ते म्हणाले... दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते चर्चा करतायत असंही संभाजीराजे छत्रपतींनी म्हंटलंय... लोकसभेसाठी पहिलं
प्रेम कोल्हापूरच असंही संभाजीराजे छत्रपतींनी ठामपण सांगितलं