Saloon Reopen : मुंबईत उद्यापासून 50 टक्के क्षमतेने सलून सुरु होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jun 2021 06:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSaloon Reopen : मुंबईत 50 टक्के क्षमतेने सलून सुरु होणार आहेत. त्यासाठी नियमावलीनुसार सलून चालकांना काम करावं लागेल.