Hancock Bridge : हँकॉक पुलावर गर्डर टाकण्याचं काम, मध्य रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक
Continues below advertisement
हँकॉक पुलावर गर्डर टाकण्याचं काम सुरु होतं. यासाठी मध्य रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला होता.
Continues below advertisement