Salman Khan Hearing : सलमान खानने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर हायकोर्टानं निकाल राखून ठेवला
Salman Khan Hearing : सलमान खानच्या याचिकेवर हायकोर्टानं निकाल राखून ठेवला. सलमानने केतन कक्डविरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला. मुंबई उच्च न्यायालयात दोन्हीही पक्षकारांकडून युक्तिवाद पूर्ण.