St. Xaviers Malhar College: सेंट झेवियर्सचा मल्हार फेस्टिव्हल पुन्हा भेटीला, फेस्टिव्हलचं 44 वं वर्ष
Continues below advertisement
मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमधील मल्हार महोत्सवाला सुरुवात, यंदाचं मल्हार महोत्सवाचं हे ४४ वे वर्ष असून, या महोत्सवात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना पाहायला मिळतंय.
Continues below advertisement