Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Sahir Ludhianvi Death Anniversary : शब्दांच्या जादुगाराची जादुई रचना; पल दो पल का 'साहिर' Part 2
abp majha web team
Updated at:
25 Oct 2021 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदी चित्रपटसृष्टीला अजरामर गाणी देणारे गीतकार साहिर लुधियानवी यांची आज पुण्यतिथी. यंदा साहिर यांचं जन्मशताब्दी वर्षही आहे. साहिर यांच्या कविता आणि गीतांमुळे त्यांना तरुण पिढीचे शायर' म्हणून ओळखलं जातं. पाहुयात तरुणांना भुरळ घालणाऱ्या या अवलियाची एक कविता......