Match Box History : तब्बल 14 वर्षांनी वाढली काडेपेटीची किंमत, काय आहे काडेपेटीचा इतिहास ? ABP Majha

आग लावायला काय शब्दही पुरेसे असतात, पण गॅस, स्टोव्ह, मेनबत्ती लावायला आपण काडेपेटीच वापरायचो...आता वेगवेगळे लायटर वगैरे आलेत. पण देवासमोर दिवा लावायला आपलं प्राधान्य हे अजूनही काडेपेटीलाच असतं. या काडेपेटीची आता किंमत वाढलीए. तीही तब्बल 14 वर्षांनी. याच काडेपेटीबद्दल आपल्याला आज काही गोष्टी समजून घेऊया.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola