Pratap Sarnaik : अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करा, प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
abp majha web team
Updated at:
16 Oct 2022 11:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPratap Sarnaik : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अंंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केल्यामुळे भाजपवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.