Sadabhau Khot : पवारांनी नाव बदलून आगलावे ठेवावं, अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचे शरद पवारांवर टीकास्त्र
abp majha web team
Updated at:
29 Mar 2022 01:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलंय. उभं आयुष्य आग लावण्यात गेल्यानं महाराष्ट्र होरपळला, त्यांनी नाव बदलून आगलावे ठेवावं अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. आमदारकी टिकवण्यासाठी सदाभाऊंची ही केविलवाणी धडपड असल्याची टीका मिटकरी यांनी केली.