Sada Sarvankar Pistol Seized : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची पिस्तुल जप्त Thackeray vs Shinde

सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. दादर पोलिसांनी सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त केलं आहे. तसंच घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त केलीये.विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सदासरवण यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola