Sada Saravankar यांची पिस्तुल फॉरेन्सिक तपासणीसाठी, गोळीबार झाला की नाही हे तपासणीनंतर स्पष्ट होणार
सदा सरवणकरांची पिस्तुल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलीये. गोळीबार झाला की नाही हे तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.