Sachin Vaze Bail : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सचिन वाझेला जामीन मंजूर, मात्र मुक्काम तुरुंगातच

Continues below advertisement

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा. ईडीच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर. इतर  प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्यानं वाझेचा मुक्काम तुरुंगातच. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram