Saamana : सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका

Continues below advertisement

Saamana : सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात वारंवार भेटी होतायत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी वारंवार जात आहे. त्यावरून दैनिक ‘सामना’तून जोरदार टीका करण्यात आलीये..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram