Saamana : लोकशाहीच्या रक्षणासाठी 'इन्साफ'च्या शिपायांना हातात हात घालून काम करावे लागेल
Continues below advertisement
आजच्या सामना अग्रलेखात विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिण्यात आलेल्या पत्रावर भाष्य केलंय... विरोधी पक्षातील नेत्यांंनी पंतप्रधान मोदींना लिहिलेलं पत्र देशाच्या हुकूमशाहीवर प्रकाश टाकणारं आहे.. लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘इन्साफ’च्या शिपायांना हातात हात घालून काम करावं लागेल. राजकारणासाठी उभा जन्म पडलाय. देश आधी वाचवू या असं म्हणत सामनातून केंद्रावर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय.
Continues below advertisement