Saamana on HSC Paper Leaked : राज्याचं नशीबही फुटलं आणि पेपरही फुटले, सामनातून हल्लाबोल
Continues below advertisement
पेपरफुटीप्रकरणी आजच्या सामना अग्रलेखातून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.. कुचकामी सरकार, कोणतेही गांभीर्य नसलेले शिक्षणमंत्री महाराष्ट्राच्या नशिबी असल्याने राज्याचं नशीबही फुटलं आणि पेपरही फुटले असा हल्लाबोल आजच्या सामनातून करण्यात आलाय.. तर बारावी पेपरफुटीचं प्रकरणही राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवणार का? असा खोचक सवालही मुख्यमंत्री शिंदेेंना केलाय
Continues below advertisement