Rutuja Latke Campaign : प्रचाराला सुरुवात करण्याआधी ऋतुजा लटके यांनी घेतल बाप्पाचं दर्शन
Rutuja Latke Started darshan before campaign : प्रचाराला सुरुवात करण्याआधी ऋतुजा लटके यांनी कार्यकर्त्यांसह घेतल बाप्पाचं दर्शनअंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या प्रचाराचा नारळ फुटलाय.. प्रचाराला सुरुवात करण्याआधी ऋतुजा लटके यांनी कार्यकर्त्यांसह वांच्छा सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं..