Andheri By Polls Election Results : अंधेरी पोटनिवडणूक पाचव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 14 हजार मतं
abp majha web team
Updated at:
06 Nov 2022 11:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु, सहाव्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर, ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित