Samruddhi Mahamarg : समृद्धीवरील बस-ट्रक अपघाताला RTO जबाबदार, अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा

Continues below advertisement

बारा लोकांच्या मृत्यूला आरटीओ जबाबदार. आरटीओच्या दोन अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा. ट्रकचालकाविरोधातही गुन्हा. आरटीओचे दोन अधिकारी पोलिसांच्या ताब्यात. प्रदीप छबुराव राठोड, नितीन कुमार गोणारकर असं आरटीओ अधिकाऱ्याचं नाव चालक कमल सिंग चंदेल  हे चालकाचे नाव . वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल केलाय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram