आमदार रोहित पवार 4 वाजता गेट वे ऑफ इंडिया समोर आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. महाविकास आघाडीतील आणखीही काही नेते आणि मंत्री या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यात आहे.