Thane Attack on Officer : फेरीवाल्याने महिला अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला का केला?
Continues below advertisement
Thane Officer Attack : ठाणे महापालिकेच्या माजीवडा प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर एका फेरीवाल्यानं हा हल्ला केलाय. कल्पिता पिंगळे आज कासारवडवली भागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. त्यावेळी एका फेरीवाल्यानं धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या हाताची 3 बोटे तुटली आहेत. तर डोक्यातदेखील गंभीर जखम झालीय. सध्या कल्पिता पिंगळे यांच्यावर ठाण्यातल्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
Continues below advertisement