POP Idol | यंदा पीओपीच्या गणेश मूर्ती बनवू नका, प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आवाहन
यंदा गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस वापरु नका, असं आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलं आहे. परंतु यावर फेरविचार करुन सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती मूर्तीकारांनी केली आहे.