coronavirus | कॉर्पोरेट हब असणाऱ्या बीकेसीवर 'कोरोना' इफेक्ट, खासगी कंपन्यांचं 'वर्क फ्राॅम होम'
Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत गर्दी कमी करण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. त्याला मुंबईकरांनी काही प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. मुंबईतल्या रस्त्यावर आज अनेक ठिकाणी गर्दी कमी दिसत आहे.
Continues below advertisement