Mumbai : मुंबईत Zebra Crossing नव्या रंगात, पहिल्यांदाच लाल-पांढऱ्या रंगाचे पट्टे
मुंबईतील झेब्रा क्रॉसिंगचा रंग आता पांढरा आणि गुलाबी केला जाणार आहे. MMRDA कडून हा नवा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. वर्दळीच्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी या नव्या रंगाच्या झेब्रा क्रॉसिंगचा वापर केला जाणार आहे.
Tags :
Zebra Crossing