Shinde Group MLA Reaction : गुवाहाटीला जाण्यापूर्वी शिंदे गटातील आमदारांची एबीपी माझाला प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांसह विशेष विमानाने गुवाहाटीला जाणार. माँ कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाणार. आमदार आणि खासदारांसह दर्शन घेणार असल्याची माहिती. सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री गुवाहाटीला जाणार.