Ravindra Waikar : आमदार निधीवरून पुन्हा न्यायालयात जाण्याचा रवींद्र वायकर यांचा इशारा

Continues below advertisement

आमदार निधीवरून ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. मुंबई महापालिकेचा विकासनिधी फक्त भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना मिळाल्याचा आरोप करत आमच्या मतदारसंघात एक रुपया सुद्धा निधी मिळत नसल्याचा दावा वायकरांनी केलाय. त्यामुळे पुन्हा जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा वायकरांनी दिलाय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram