Ravindra Waikar : मुंबईतील 500 कोटींचा हॉटेल घोटाळा,रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

Continues below advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे . गार्डन साठी आरक्षित असलेल्या भूखंडावर पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मंजुरी मिळवून ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहेत. त्याच प्रकरणी वायकर यांची चौकशी सुरू आहे. ते आज सकाळी १० वाजता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आले.. त्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram