Sanjay Raut: राऊतांकडून मोदींचं कौतुक...भाजपवर टीका ABP Majha

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणांसह भाजपवर टीका केलीय. तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट देण्यात आल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola