Firoz Mithborwala : विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून वसूल केलेला दंड परत करा, हायकोर्टात याचिका

Continues below advertisement

विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून वसूल केलेला दंड परत करण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. फिरोझ मिठबोरवाला यांनी राज्य सरकारवर पाच कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram