Ranjit Savarkar to meet Raj Thackeray : रणजीत सावरकर घेणार राज ठाकरेंची भेट, काय होणार चर्चा?

रणजित सावरकर उद्या राज ठाकरेंना भेटणार, राहुल गांधींच्या स्वातंत्र्यावीर सावरकरांवरील विधानाविरोधात मनसेनं घेतलेल्या भूमिकेबद्दल रणजीत सावकर आभार मानणार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola